Labels
- महाराष्ट्र शासन
- Chhatrapati Shivaji
- Computer Keys
- ENGLISH POEMS
- HOME
- HTML CODE
- RTE Marathi
- blog
- आठवणीतील गाणी
- किल्ला
- ज्ञानरचनावाद वर्ग
- दिन विशेष
- पाठ्यपुस्तक १ ली ८ वी
- पुस्तके
- बालपण
- बोली भाषा
- भूगोल
- म.रा.परीक्षा परिषद
- मनोरंजक खेळ
- महत्वपूर्ण शासन
- महान व्यक्ती
- महान संत
- माझा वर्ग
- राजमाता जिजाऊ
- वर्तमानपत्रे
- शालार्थ
- शालेय स्पर्धा
- शिक्षक मार्गदर्शिका
- संकेतस्थळ
- साहित्य यादी
- सोपे गणित
Monday, 25 July 2016
Sunday, 10 July 2016
HTML CODE
Blog सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी काही हलणारी अक्षरे ,वाक्य add करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी .
1. www.blogger.com हा address टाका.
2. त्यानंतर setting मध्ये जाऊन Layout शब्दाला click करा.
3. त्यानंतर add Gadget ला click करा.
4. त्यानंतर Html/java script या gadget ला click करा.
5. त्यानंतर मोठ्या रिकाम्या Box मध्ये आपणाला खालील हवा तो कोड copy करून Paste करा.
6. Paste केलेल्या code मधील नाव हा शब्द बदलून आपणाला शब्द,वाक्य हवे ते type करा.
7. त्यानंतर save शब्दाला click करा.
8. शेवटी save arrangement या शब्दाला click करा.
कोड खालीलप्रमाणे ....
१. अक्षरे उजवीकडून डावीकडे जाण्यासाठी
<marquee>नाव </marquee>
<marquee>नाव </marquee>
२. अक्षरे डावीकडून उजवीकडे जाण्यासाठी
<marquee direction="right">नाव </marquee>
<marquee direction="right">नाव </marquee>
३. अक्षरे डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे जाण्यासाठी
<marquee behavior="alternate">नाव </marquee>
<marquee behavior="alternate">नाव </marquee>
४. अक्षरे खालून वरती जाण्यासाठी
<marquee direction="up">नाव </marquee>
<marquee direction="up">नाव </marquee>
५. अक्षरे वरून खाली जाण्यासाठी
<marquee direction="down">नाव </marquee>
<marquee direction="down">नाव </marquee>
६. Background रंग व Font निवडण्यासाठी
<marquee bgcolour="red"><font colour="white">नाव </font></marquee>
<marquee bgcolour="red"><font colour="white">नाव </font></marquee>
Saturday, 2 July 2016
YOU TUBE वरील videos कसे download करावे
मित्र हो, YouTube वरील video download करण्याची सोपी पद्धती
https://m.youtube.com/watch?v=CqYzIAE2LG8
या प्रकारच्या address मध्ये youtube च्या अगोदर . सह सर्व काढून टाका
जसे youtube.com/watch?v=CqYzIAE2LG8
आणि त्याजागी ss असे लिहा
उदा ssyoutube.com/watch?v=CqYzIAE2LG8
आणि enter करा
तुमचे download page समोर असेल
त्यातून आपल्याला आवश्यक त्या format मध्ये download करावे.
youtube वर जाणेकरिता येथे Click करा. धन्यवाद .
सौजन्य - whatsaap group
https://m.youtube.com/watch?v=CqYzIAE2LG8
या प्रकारच्या address मध्ये youtube च्या अगोदर . सह सर्व काढून टाका
जसे youtube.com/watch?v=CqYzIAE2LG8
आणि त्याजागी ss असे लिहा
उदा ssyoutube.com/watch?v=CqYzIAE2LG8
आणि enter करा
तुमचे download page समोर असेल
त्यातून आपल्याला आवश्यक त्या format मध्ये download करावे.
youtube वर जाणेकरिता येथे Click करा. धन्यवाद .
सौजन्य - whatsaap group
Subscribe to:
Posts (Atom)