प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र संकलित मूल्यमापन परीक्षा सत्र - 2
*भाषा व गणित श्रेणी तक्ता*
*81 ते 100 टक्के - 'अ' श्रेणी*
*61 ते 80 टक्के - 'ब' श्रेणी*
*41 ते 60 टक्के - 'क' श्रेणी*
*01 ते 40 टक्के - 'ड' श्रेणी*
*संकलित मुल्यमापन 2 श्रेणी तक्ता*
*इ. १ ली २ री*
*अ —25 ते 30 गूण*
*ब — 19 ते 24 गुण*
*क — 13 ते 18 गुण*
*ड — 1 ते 12 गुण*
*इयता ३ री व ४ थी*
*अ — 33 ते 40 गुण*
*ब — 25 ते 32 .गुण*
*क — 17 ते 24 गुण*
*ड — 1 ते 16 गुण*
*इयत्ता ५ वी व ६ वी*
*अ — 41 ते 50 गुण*
*ब - 31 ते 40 गुण*
*क — 21 ते 30 गुण*
*ड — 1 ते 20 गुण*
*इयत्ता ७ वी व ८ वी*
*अ — 49 ते 60 गुण*
*ब — 37 ते 48 गुण*
*क — 25 ते 36 गुण*
*ड — 1 ते 24 गुण*
*वरीलप्रमाणे श्रेणी विभागणी करायची आहे
No comments:
Post a Comment