Showing posts with label HTML CODE. Show all posts
Showing posts with label HTML CODE. Show all posts

Sunday, 10 July 2016

HTML CODE


Blog सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी काही हलणारी अक्षरे ,वाक्य add करण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करावी .
1. www.blogger.com हा address टाका.
2. त्यानंतर setting मध्ये जाऊन Layout शब्दाला click करा.
3. त्यानंतर add Gadget ला click करा.
4. त्यानंतर Html/java script या gadget ला click करा.
5. त्यानंतर मोठ्या रिकाम्या Box मध्ये आपणाला खालील हवा तो कोड copy करून Paste करा.
6. Paste केलेल्या code मधील नाव  हा शब्द बदलून आपणाला शब्द,वाक्य हवे ते type करा.
7. त्यानंतर save शब्दाला click करा.
8. शेवटी save arrangement या शब्दाला click करा.
कोड खालीलप्रमाणे ....
१. अक्षरे उजवीकडून डावीकडे  जाण्यासाठी
<marquee>नाव </marquee>
२. अक्षरे डावीकडून उजवीकडे  जाण्यासाठी
<marquee direction="right">नाव </marquee>
३. अक्षरे डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे जाण्यासाठी
<marquee behavior="alternate">नाव </marquee>
४. अक्षरे खालून वरती जाण्यासाठी
<marquee direction="up">नाव </marquee>
५. अक्षरे वरून खाली जाण्यासाठी
<marquee direction="down">नाव </marquee>
६. Background रंग व Font निवडण्यासाठी
<marquee bgcolour="red"><font colour="white">नाव </font></marquee>